लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईचा पहिला निकाल हाती; काँग्रेसच्या आशा काळे विजयी

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026, मुंबई महानगरपालिका निवडणुका निकाल अपडेट्स, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात काटे की टक्कर 

मुंबई महापालिकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली असून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नाशिकच्या प्रभाग 15 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गिते पिछाडीवर, भाजपचे मिलिंद भालेराव आघाडीवर 

नाशिकच्या प्रभाग 15मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गिते पिछाडीवर असून भाजपचे मिलिंद भालेराव आघाडीवर आहेत

Maharashtra Municipal Election Results LIVE :  सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी

सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी झाले असून भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तात्रय नडगिरी विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  मुंबईचा पहिला निकाल हाती; काँग्रेसच्या आशा काळे विजयी

मुंबईत पहिला निकाल हाती आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष 

कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये शिवसेनेनं खातं उघडलं

जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेनं खातं उघडलं आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  जळगावमध्ये कारागृहातून निवडणूक लढणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे तिसऱ्या फेरी अखेर पाचशे मतांनी आघाडीवर 

जळगावमध्ये कारागृहातून निवडणूक लढणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे तिसऱ्या फेरी अखेर पाचशे मतांनी आघाडीवर

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईतील पहिला कल समोर 

मुंबईतील पहिला कल समोर आला असून भाजप 5 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाकरे गट 2 ठिकाणी आघाडीवर असून एमआयएम, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिक प्रभाग क्रमांक 15 ची मतमोजणी थांबवली

मशीनमध्ये मतदान वेळ साडेपाच असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे मतमोजणी थांबवून निवडणूक निर्णय अधिकारी यावर माहिती घेत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये पहिला निकाल लागला; भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी

जळगावमध्ये पहिला निकाल लागला असून प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी

कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : धुळे महानगरपालिका निवडणूक; मतमोजणीला सुरूवात

धुळ्यात पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप चार जागांवर आघाडीवर आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी 

कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : वसई विरारमध्ये पहिल्या 115 जागांवर बहुजन विकास आघाडीवर

वसई विरारमधून मोठी बातमी समोर येत असून पहिल्या 115 जागांवर बहुजन विकास आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  पुण्यात प्रशांत जगताप आघाडीवर 

पुण्यात मतमोजणीला सुरूवात झाली असून प्रशांत जगताप आघाडीवर आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नाशिक महानगरपालिका प्रभाग २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली 

मतमोजणीला सुरूवात झाली असून मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिकांच्या EVM मतमोजणीला सुरूवात 

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिकांच्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात 

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात...

Maharashtra Municipal Election Results LIVE : जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला होणार सुरुवात

जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : आज मतमोजणी; कोण गुलाल उधळणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

महापालिका निवडणुकीचे मतदान काल पार पडलं. आज मतमोजणी होणार असून कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा