लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Maharashtra Municipal Election Results LIVE : लालबाग-परळमध्ये ठाकरे बंधूंनी गड राखला

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026, मुंबई महानगरपालिका निवडणुका निकाल अपडेट्स, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Maharashtra Municipal Election Results LIVE : महायुतीच्या विजयी उमेदवारांची काढण्यात आली जल्लोष रॅली

महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मतदानाचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांची अंगावर उडविला गुलाल

Maharashtra Municipal Election Results LIVE : धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर भारतीय जनता पार्टीच्या पराभूत नाराज उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

भाजपच्याच नियोजित कार्यालयातील एका खुर्चीची तोडफोड..

25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापटी

वेळीच पोलिसांचा हस्तक्षेप करीत परिस्थितीवर मिळविले नियंत्रण...

मैदानावर झालेल्या झटापटीमध्ये नवनियुक्त नगरसेविका कल्याणी अंपळकर यांना किरकोळ दुखापत...

Maharashtra Municipal Election Results LIVE : विनोद घोसाळकरांची सून विजयी, मुलाचा पराभव 

Maharashtra Municipal Election Results LIVE : वर्ध्यात भाजपा पक्षाने केला जोरदार जल्लोष

महानगर पालिकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळाल्याने केला जल्लोष

भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,सुनील गफाट पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

भाजप कार्यालयात एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा

यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठा संख्येनी सामील झाले होते.

Maharashtra Municipal Election Results LIVE : अमरावती भाजपा नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मोठा जल्लोष

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेला आतापर्यंत 12 जागा तर भाजपाला आतापर्यंत 25 जागा.....

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबई प्रभाग 114मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजोल पाटील विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात तरुण उमेदवार भाजपचे ऋषिकेश देशमुख विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : छत्रपती संभाजीनगरमध्ये  ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू विजयी   

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत आतापर्यंत मनसेचे 6 उमेदवार विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व कायम; भाजपने 66 जागा जिंकत बहुमत मिळवले 

Maharashtra Municipal Election Results LIVE : ठाण्यात राजन विचारेंच्या पत्नीचा पराभव 

Maharashtra Municipal Election Results LIVE : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE :  मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता 

Kolhapur : निवडणूक निकालानंतर कोल्हापूरमध्ये तुफान राडा

निवडणूक निकालानंतर कोल्हापूरमध्ये तुफान राडा झाला असून भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांचा पराभव झाल्यानंतर दगडफेक झाल्याची घटना घडली.

Maharashtra Municipal Election Results LIVE : किरीट सौमय्यांचा पुत्र निल सौमय्या विजयी

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नवी मुंबईत मनसेने खातं उघडलं  

नवी मुंबईत मनसेने खातं उघडले असून उमेदवार अभिजीत देसाई विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : पुण्यात रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव, सोनाली आंदेकर विजयी  

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंचा उडवली खिल्ली

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत 

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत एमआयएमचे 6 उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिकच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये दोन भाजपचे आणि दोन शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE :  भाजपचे मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता  

Maharashtra Municipal Election Results LIVE :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयात होणार जल्लोष

Maharashtra Municipal Election Results LIVE : अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत 

मुंबई प्रभाग 212 गीता गवळी आणि मुंबई प्रभाग 7 मधून योगिता गवळी पराभूत

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये विजयी जल्लोषात होणार सहभागी 

नागपूरमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये विजयी जल्लोषात होणार सहभागी

Maharashtra Municipal Election Results LIVE : नवी मुंबईत सर्व जागांचे कल हाती

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगाव मध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिक महानगरपालिका प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना धक्का 

नाशिक महानगरपालिका प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना धक्का बसला असून हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर यांचा पराभव झाला आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप करणार जल्लोष 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे तीनही उमेदवार विजयी

Maharashtra Municipal Election Results LIVE : वसई विरारमध्ये प्रभाग क्रमांक ४ मधून बहुजन विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशकात भाजप नेते सुधाकर बडगुजर यांना दुसरा धक्का  

नाशकात भाजप नेते सुधाकर बडगुजर यांना दुसरा धक्का बसला असून पुत्र दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून पराभूत झाले असून भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : नवी मुंबई नेरूळ प्रभाग - 21 , 22 , 23, 24 मध्ये भाजपचे चार ही पॅनेल आघाडीवर  

नवी मुंबई नेरूळ प्रभाग - 21 , 22 , 23, 24 मध्ये भाजपचे चार ही पॅनेल आघाडीवर असून प्रभाग २४ ड भाजपचे सचिन लवटे तीन हजार लीडने पुढे आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : अमरावतीत काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले सातव्यांदा विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या मुलीचा आणि मुलाचा विजय

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये अपक्ष उमेदवारांनी उघडले खाते   

जळगावमध्ये अपक्ष उमेदवारांनी खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी झाल्या आहेत.

Mumbai Election Results Live : मुंबईत धारावीत भाजपला मोठा धक्का; वॉर्ड १८५मधून भाजपचे रवि राजा पराभूत 

मुंबईत धारावीत भाजपला मोठा धक्का बसला असून वॉर्ड १८५मधून भाजपचे रवि राजा पराभूत झाले असून ठाकरे गटाचे टी एम जगदीश विजयी झाले आहेत.

Mumbai Election Results Live : समाजवादी पार्टीने मुंबईत खाते उघडले;समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दिकी वॉर्ड २०१मधून विजयी  

समाजवादी पार्टीने मुंबईत खाते उघडले असून समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दिकी वॉर्ड २०१मधून विजयी झाल्या असून शिवसेनेच्या सुप्रिया मोरे पराभूत झाल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोपरखैरणेमधून भाजपचे उमेदवार व माजी महापौर सागर नाईक विजयी  

Mumbai Election Results Live : मुंबईत वॉर्ड १७३मध्ये भाजपच्या शिल्पा केळुसकर विजयी 

मुंबईत वॉर्ड १७३मध्ये भाजपच्या शिल्पा केळुसकर विजयी झाल्या असून शिवसेनेच्या पूजा कांबळे व ठाकरे गटाच्या प्रणिता वाघधरे पराभूत झाल्या आहेत.

Mumbai Election Results Live :  मुंबईत महायुती मॅजिक फिगरच्या जवळ 

Mumbai Election Results Live : शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : जालन्यात 20 जागांवर भाजप विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : वसई विरार महानगरपालिका निवडणूक; प्रभाग क्रमांक 03 मध्ये बहुजन विकास आघाडीचे 4 जण विजयी तर प्रभाग क्रमांक 02 मधून भाजपाचे 4 उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : भाजपच्या अंगणातच भाजप उमेदवाराचा पराभव; भाजप मुंबई मुख्यालय असलेल्या वॉर्ड 200मध्ये भाजपचा पराभव  

Maharashtra Municipal Election Results LIVE :छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने विजयी खाते उघडले; प्रभाग- 2 मधून भाजपा उमेदवार विजय औताडे विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिक प्रभाग क्रमांक 9मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी 

नाशिक प्रभाग क्रमांक 9मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले असून मनसेतून भाजपमध्ये गेलेले दिनकर पाटील यांच्यासह भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील विजयी

Mumbai Election Results Live  : मुंबईत सायनच्या प्रभाग क्रमांक 185 मधून भाजपाचे रवी राजा पिछाडीवर 

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगाव शिवसेनेचे उमेदवार ललित कोल्हे विजयी  

Mumbai Election Results Live  : वॉर्ड क्रमांक 83 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोनाली साबे विजयी 

जळगाव शिवसेनेचे उमेदवार ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली असून ते विजयी झाले आहेत.

Mumbai Election Results Live : मुंबई प्रभाग 33 मधून अस्लम शेख यांच्या बहि‍णीचा विजय  

Maharashtra Municipal Election Results LIVE : राज्यात 29 पैकी 26 मनपात भाजप आघाडीवर 

Maharashtra Municipal Election Results LIVE : अकोला भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर तथा जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक पराभूत  

नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक मुंबई प्रभाग 165मधून पराभूत

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिकमधील पहिला निकाल हाती; शिंदेंच्या शिवसेनेने पहिले खाते उघडले

नाशिकमधील पहिला निकाल हाती आला असून शिंदेंच्या शिवसेनेने पहिले खाते उघडले आहे. प्रभाग 16 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिकमधील पहिला निकाल हाती; शिंदेंच्या शिवसेनेने पहिले खाते उघडले 

Mumbai Election Results Live : अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी पराभूत 

Maharashtra Municipal Election Results LIVE : अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव 

Mumbai Election Results Live :  सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत 

Mumbai Election Results Live : जोगेश्वरीमध्ये खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती पराभूत 

Maharashtra Municipal Election Results LIVE :  मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE :  थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद


थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद होणार आहे. काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Municipal Election Results LIVE :  काँग्रेसचं प्रशांत जगताप विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE :  

Maharashtra Municipal Election Results LIVE : ठाण्यात पहिला निकाल समोर

ठाण्यात पहिला निकाल हाती आला असून प्रभाग 19मध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी

Maharashtra Municipal Election Results LIVE : पनवेल महानगरपालिकेचा पहिला निकाल; प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे 4 उमेदवार विजयी 

पनवेल महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : भाजपचे नवनाथ बन विजयी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगाव प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपच्या उमेदवार आशा पाटील विजयी 

जळगाव प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपच्या उमेदवार आशा पाटील विजयी झाल्या असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार पूजा देशमुख पराभूत झाल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे विजयी

कल्याण डोंबिवलीत मनसेचे उमेदवार प्रल्हाद म्हात्रे विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून पहिल्या फेरीत आरपीआय उमेदवार दीक्षा लोंढे आघाडीवर 

Maharashtra Municipal Election Results LIVE : भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी  

मुंबई प्रभाग 2 मधून भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग एक मधील कोणार्क विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी 

Maharashtra Municipal Election Results LIVE :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांची पहिल्याच निवडणुकीत बाजी  

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये महायुती 18 जागांनी आघाडीवर  

जळगावमध्ये महायुती 18 जागांनी आघाडीवर असून भाजपचे 10 , शिवसेनेचे 8 , राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 असे महायुतीचे एकूण 18 उमेदवार आघाडीवर आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात काटे की टक्कर 

मुंबई महापालिकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली असून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नाशिकच्या प्रभाग 15 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गिते पिछाडीवर, भाजपचे मिलिंद भालेराव आघाडीवर 

नाशिकच्या प्रभाग 15मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गिते पिछाडीवर असून भाजपचे मिलिंद भालेराव आघाडीवर आहेत

Maharashtra Municipal Election Results LIVE :  सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी

सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी झाले असून भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तात्रय नडगिरी विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  मुंबईचा पहिला निकाल हाती; काँग्रेसच्या आशा काळे विजयी

मुंबईत पहिला निकाल हाती आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष 

कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये शिवसेनेनं खातं उघडलं

जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेनं खातं उघडलं आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  जळगावमध्ये कारागृहातून निवडणूक लढणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे तिसऱ्या फेरी अखेर पाचशे मतांनी आघाडीवर 

जळगावमध्ये कारागृहातून निवडणूक लढणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे तिसऱ्या फेरी अखेर पाचशे मतांनी आघाडीवर

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईतील पहिला कल समोर 

मुंबईतील पहिला कल समोर आला असून भाजप 5 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाकरे गट 2 ठिकाणी आघाडीवर असून एमआयएम, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : नाशिक प्रभाग क्रमांक 15 ची मतमोजणी थांबवली

मशीनमध्ये मतदान वेळ साडेपाच असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे मतमोजणी थांबवून निवडणूक निर्णय अधिकारी यावर माहिती घेत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : जळगावमध्ये पहिला निकाल लागला; भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी

जळगावमध्ये पहिला निकाल लागला असून प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी

कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : धुळे महानगरपालिका निवडणूक; मतमोजणीला सुरूवात

धुळ्यात पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप चार जागांवर आघाडीवर आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी 

कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : वसई विरारमध्ये पहिल्या 115 जागांवर बहुजन विकास आघाडीवर

वसई विरारमधून मोठी बातमी समोर येत असून पहिल्या 115 जागांवर बहुजन विकास आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  पुण्यात प्रशांत जगताप आघाडीवर 

पुण्यात मतमोजणीला सुरूवात झाली असून प्रशांत जगताप आघाडीवर आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE :  नाशिक महानगरपालिका प्रभाग २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर

Maharashtra Municipal Election Results LIVE : मुंबईत पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली 

मतमोजणीला सुरूवात झाली असून मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिकांच्या EVM मतमोजणीला सुरूवात 

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिकांच्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात 

Maharashtra Municipal Election Results LIVE : महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात...

Maharashtra Municipal Election Results LIVE : जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला होणार सुरुवात

जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

Maharashtra Municipal Election Results LIVE : आज मतमोजणी; कोण गुलाल उधळणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

महापालिका निवडणुकीचे मतदान काल पार पडलं. आज मतमोजणी होणार असून कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा