London 
देश-विदेश

London : लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने केला चाकू हल्ला; दोन विद्यार्थी जखमी

लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(London) लंडनमध्ये “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत विद्यार्थ्याने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला.

हल्ल्यापूर्वी तो मुलगा “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना शाळेच्या बेकन लेन कॅम्पसमधील विज्ञान वर्गात घडली असून या घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून आरोपीला आता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • लंडनमध्ये विद्यार्थ्याने चालवला चाकू

  • “अल्लाहू अकबर”च्या घोषणा देत केला हल्ला

  • दोन विद्यार्थी जखमी, आरोपीला अटक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा