America 
देश-विदेश

America : अमेरिकेतील क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार; तिघांचा मृत्यू

अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(America) अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत संशयित हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय त्या ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे.

Summary

  • अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार

  • हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू

  • मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा