WhatsApp भारतातील वापरकर्त्यांसाठी नव्या नियमांनुसार बदल करणार आहे.भारत सरकारच्या सूचनेनुसार कंपनी सिम लिंकेज नियमांचे पालन करेल.
मोबाईलमध्ये सक्रिय सिम कार्ड नसल्यास WhatsApp वापरता येणार नाही.
अॅप सुरू करण्यापूर्वी सिमची पडताळणी केली जाईल.
सायबर फसवणूक आणि फिशिंग थांबवण्यासाठी हा निर्णय.
WABetaInfo ने एक्स पोस्टद्वारे अपडेट शेअर केले.
अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.26.8.6 मध्ये या फीचरची चाचणी सुरू.
सिम अॅक्टिव्हेशन तपासणीचा स्क्रीनशॉटही शेअर केला.
6 अंकी कोड टाकून लॉगिन करता येते.
लॉगिननंतर सिम सक्रिय आहे का, याची तपासणी होत नाही.
बंद किंवा दुसऱ्याला दिलेल्या नंबरचा गैरवापर होण्याची शक्यता.
सिम-आधारित पडताळणी अनिवार्य.
अॅप सुरू करताना बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन.
लॉगिननंतरही अकाउंट अॅक्सेससाठी पुन्हा पुष्टी करावी लागू शकते.