राजकारण

मी आता मोकळा आहे जावलीसह जिल्ह्यात लक्ष घालणार; आमदार शशिकांत शिंदे

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | सातारा | पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. मला जे बोलायचंय ते 25 तारखेला बोलणार आहे.

निवडणुकीत पराभव होत असतात. माझी समजूत पवार साहेब नेहमीच काढत असतात. मी जेव्हा बोलेन तेव्हा पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट करणार आहे. मी राष्ट्रवादीचा आणि पवार साहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी आता माझी असेल, असे सांगत मी आता मोकळा आहे जावलीसह जिल्ह्यात लक्ष घालणार. असे सूचक विधान आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा