Mumbai Water Supply  
महाराष्ट्र

Mumbai Water Supply : मुंबईतील 11 विभागात आजपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबईतील 12 विभागात आजपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Water Supply) मुंबईतील 12 विभागात आजपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम'च्या वार्षिक परिरक्षणाच्या कामासाठी आजपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

आजपासून शनिवार ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील 11 विभागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Summary

  • मुंबईतील 12 विभागात आजपासून 10 टक्के पाणीकपात

  • पाणीकपात करण्याचा पालिकेचा निर्णय

  • नागरिकांनी पाणी जपून वापरावं- पालिकेचं आवाहन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा