Chhatrapati Sambhajinagar 
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी तब्बल 19 हजार किलो गुलालाची उधळण

छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी उधळलेल्या गुलालाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar)छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी उधळलेल्या गुलालाची चांगलीच चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी गुलालाची उधळण करण्यात आली.

तब्बल 19 हजार किलो गुलालाची उधळण छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या स्वागतासाठी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहराचे 23 वे महापौर म्हणून समीर राजूरकर, तर उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली.

यानंतर 3 ट्रक भरून तब्बल १९,००० किलो गुलाल उधळला. यासोबतच 11 ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने हार घालून जंजाळ यांचे स्वागत करण्यात आले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा