थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून दत्तामामा भरणे यांच्या बंगल्यावरती ही बैठक होणार आहे.
आज संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत नेमकी कशावर आणि काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.
Summary
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार
दत्तामामा भरणे यांच्या बंगल्यावरती बैठक