Nashik  
महाराष्ट्र

Nashik : मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची कारवाई

मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik ) मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती मिळत आहे.

उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. तडजोड करून 25 हजार मान्य करत 15 हजार स्वीकारली असल्याची माहिती मिळत असून ही लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात ही कारवाई केली आहे.

Summary

  • मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची कारवाई

  • रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

  • उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी मागितली होती 50 हजारांची लाच

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा