महाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, १०० कोंबड्या दगावल्या

Published by : Lokshahi News

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाला परिसरात पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ट्रक ने मागून ठोकर दिल्याने हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या कोंबड्यांची वाहतूक सुरू होती.

या अपघातात १०० कोंबड्या दगावल्या असून ट्रक चालकही जखमी झाला आहे. या अपघातामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा