थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident ) पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये स्कॉर्पिओचा नुकसान झाले. स्कॉर्पिओवरील नियंत्रण सुटले व स्कॉर्पिओ कार ही झाडास जाऊन धडकली.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Summary
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात
अपघातात एकाचा मृत्यू,3 जखमी
स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात