Chhatrapati Sambhajinagar  
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीनंतर एमआयएम आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरणार

महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील एमआयएम उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar)महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील एमआयएम उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्रातील 19 महानगरपालिकांमध्ये मोठा विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून येत्या पाच तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एमआयएमकडून 12 ठिकाणी उमेदवार देण्यात येणार आहेत.

यासाठी पाच सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली असून उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीनंतर MIM आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही उतरणार

  • 12 ठिकाणी उमेदवार उभे करणार

  • इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी 5 सदस्यांची निवड समिती स्थापन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा