Thane 
महाराष्ट्र

Thane : ठाणे मनपासाठी आज महापौर, उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार; कोण होणार महापौर, उपमहापौर?

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Thane) महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आता महापौर, उपमहापौर कोम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाणे मनपासाठी महापौर, उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार आहेत.

ठाण्यात आज सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात पहिल्या मजल्यावर हे फॉर्म भरले जाणार आहेत. अनुसूचित जाती करिता महापौर पद राखीव असल्याने कोण महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • आज महापौर, उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार

  • अनुसूचित जातीसाठी महापौरपद राखीव

  • ठाण्याचा महापौर, उपमहापौर कोण होणार? याकडे लक्ष

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा