Narayan Kuche 
महाराष्ट्र

Narayan Kuche : नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, चर्चांना उधाण

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Narayan Kuche) नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यातच आता छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती आमदार नारायण कुचे यांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यासाठी अंधार पडू द्या असं म्हणतो.

त्यावेळी नारायण कुचे हे बिनधास्त पैसे वाटा, गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या, असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत आहे. . या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र या ऑडिओ कॉलची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही.

Summary

  • छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस?

  • निवडणुकीत आमदार कुचेंकडून पैसे वाटप?

  • नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा