थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray ) आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सामना पेपरमधून बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरेंनी सामनामध्ये लेख लिहिला असून माझा काका नावाने सामनामध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
'बाळासाहेब केशव ठाकरे माझा काका माझं बालपण तरुणपण त्यांनी व्यापलं होतं तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला' असे म्हणत सामनातून राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Summary
सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी
तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख
'माझा काका' नावाने सामनामध्ये लेख प्रसिद्ध