थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bank Strike) बँक कर्मचाऱ्यांकडून आज राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. सरकारी, खासगी, विदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचारी-अधिकारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बँकांमधील कर्मचारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार असून यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवसीय कार्य सप्ताह लागू करावा अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता देशभरातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Summary
बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता
बँकांमधील कर्मचारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार
'5 दिवसीय कार्य सप्ताह लागू करा'; बँक कर्मचाऱ्यांची मागणी