Land Revenue Act  
महाराष्ट्र

Land Revenue Act : जमीन महसूल कायद्यात मोठा बदल; आता एन. ए. परवानगीची गरज संपली, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

जमीन महसूल कायद्यात आता मोठा बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chandrashekhar Bawankule ) जमीन महसूल कायद्यात आता मोठा बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला असून आता एन. ए. परवानगीची गरज लागणार नाही आहे. अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची आता गरज लागणार नाही आहे.

आकारण्यात येणारा अकृषिक कर आता पूर्णपणे रद्द करण्यात आला असून फक्त एकरकमी 'रुपांतरण अधिमूल्य' भरावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Summary

  • जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

  • आता एन. ए. परवानगीची गरज संपली

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा