Kirit Somaiya  
महाराष्ट्र

Kirit Somaiya : "मुंब्रा को हरा बना देंगे"; सहर शेखच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार दाखल करणार

सहर शेखच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार दाखल करणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kirit Somaiya) MIMची मुंब्रातील तरुण नगरसेविका सेहर शेखची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुंब्रा परिसरात एआयएमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून AIMIM कडून सहर शेख यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या निकालानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी विजयी सभा घेतली.

या सभेमध्ये बोलताना सहर शेखने "मुंब्रा को हरा बना देंगे" असे वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सहर शेखच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत.

Summary

  • MIMची मुंब्रातील तरुण नगरसेविका सेहर शेखची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे

  • सभेमध्ये बोलताना सहर शेखने "मुंब्रा को हरा बना देंगे" असे वक्तव्य केलं

  • सहर शेखच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार दाखल करणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा