Chhatrapati Sambhajinagar  
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात भाजपाचा महापौर होण्याची शक्यता; उपमहापौरपदावर शिवसेनेचा दावा असल्याची चर्चा

महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar) महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या महापालिका निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले. या नंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरात महापौर पदावर भाजप तर उपमहापौर पदावर शिवसेनेचा उमेदवार बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकत आघाडी घेतली आहे.

बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज असून अपक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून त्यामुळे भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे. तर उपमहापौरपदावर शिवसेनेचा दावा असल्याची चर्चा आहे.

Summary

  • छत्रपती संभाजीनगरात भाजपाचा महापौर होण्याची शक्यता

  • उपमहापौरपदावर शिवसेनेचा दावा असल्याची चर्चा

  • ठाण्याप्रमाणे संभाजीनगरातही सत्तेत वाटा मिळावा,शिवसेनेची अपेक्षा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा