Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' जाहीर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' जाहीर करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chandrashekhar Bawankule)राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' जाहीर करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे.

एका दिवसात महसूलच्या पंधरा सेवा तत्काळ मार्गी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात महाशिबीरांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील सर्व महसूल मंडळ, नगरपालिका, नगरपंचायतीत अभियान राबवविणार आहेत.

यासाठी देखरेख व अंमलबजावणीसाठी महसूलमंत्र्यांसह पंधरा आमदारांची समिती जाहीर करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे.

Summary

  • राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' जाहीर

  • शिवजयंतीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

  • एका दिवसात महसूलच्या पंधरा सेवा तत्काळ मार्गी लागणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा