Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chandrashekhar Bawankule) काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विकासाला मतदान झालं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो. याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला."

"जनतेने विकासाला मतदान केलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे." असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Summary

  • काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला

  • जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

  • 'महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा