Chhatrapati Sambhajinagar  
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग; भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन

छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन करण्यात आला आहे. उपमहापौर पदासह इतर सत्तावाटपाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजप–शिवसेना यांच्यात आज बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग

  • भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन

  • उपमहापौर पदाबाबत चर्चा करण्यासाठी भाजप–शिवसेना यांच्यात बैठक होण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा