थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(HSC Exam) बारावी परीक्षा कॉपी प्रकरणांनी ओलांडली शंभरी ओलांडल्याचे पाहायला मिळत आहे. गैरप्रकारात सहभागी असणाऱ्या 31 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत असून आत्तापर्यंत 109 कॉपी प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत दरम्यान आत्तापर्यंत कॉपी प्रकरणांनी शंभरी ओलांडली आहे. सामूहिक कॉपी प्रकरणी आत्तापर्यंत 31 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या पाच आणि अमरावती विभागीय मंडळाच्या एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आली.
Summary
बारावी परीक्षा कॉपी प्रकरणांनी ओलांडली शंभरी
गैरप्रकारात सहभागी असणाऱ्या 31 कर्मचाऱ्यांचे निलंबन
आत्तापर्यंत 109 कॉपी प्रकरणे घडली आहेत