महाराष्ट्र

Petrol Hike | मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने… इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

Published by : Lokshahi News

युवा काँग्रेसतर्फे आज मुंबईत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन हाती घेण्यात आले. झिशान सिद्धिकी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोनल करण्यात आलंय. भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर युवा काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी पीपीई किट्स घालून मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा