Eknath Shinde 
महाराष्ट्र

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावर; प्रचारसभांचे आयोजन

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावर आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Eknath Shinde) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष या निवडणुकींच्या तयारीला लागले असून अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावर आहेत.

बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार असून मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.या सभेतून एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Summary

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावर

  • महाआघाडीच्या प्रचारासाठी बार्शीत शिंदेंची सभा

  • धाराशिवच्या लोहारा तालुक्यात देखील प्रचार सभेचं आयोजन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा