Election  
महाराष्ट्र

Election : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या निवडणूक; कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती सदस्यासाठी उद्या 7 फेब्रुवारीला निवडणूक असणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Election) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती सदस्यासाठी उद्या 7 फेब्रुवारीला निवडणूक असणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.

या 12 जिल्हा परिषदमध्ये यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे.

मतदानासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Summary

  • राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती सदस्यासाठी उद्या निवडणूक

  • जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार

  • कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा