Beed  
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Beed) बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याची माहिती मिळत आहे.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून बीड शहरातील एमआयडीसी भागात राहणाऱ्या या दोन कुटुंबात क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

याचेच रूपांतर हाणामारीमध्ये झाले त्यातून हे दोन्ही गट आपापसात भिडले. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी

  • हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

  • हाणामारीत महिला जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा