Cabinet meeting 
महाराष्ट्र

Cabinet meeting : अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले .

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Cabinet meeting) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

राज्य सरकारने अजितदादांना श्रद्धांजली म्हणून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

Summary

  • अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित

  • दुपारी 12 वाजता होणार बैठक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा