थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) नागपूरमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली. आयशर ट्रकमध्ये खास कंपार्टमेंटमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
कामठी रोडवरील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर उभ्या ट्रकची तपासणी करण्यात आली आणि यावेळी आयशर ट्रकमध्ये गांजा मिळाला.
यामध्ये 41किलो गांजा आढळून आला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा गांजा कुठून कुठे नेण्यात आला होता याचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
नागपूरमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून तपासणी
ट्रकमधून गांजाची तस्करी, चालक ताब्यात
कामठी रोडवरील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई