Governor 
महाराष्ट्र

Governor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग; राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Governor) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नेत्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असून यामध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार

  • लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा