Sanjay Kenekar 
महाराष्ट्र

Sanjay Kenekar : भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक

भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडली असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sanjay Kenekar) भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात बंदूक सापडली असल्याची माहिती मिळत आहे. भाजप आमदार संजय केणेकर यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक सापडली असून रात्री उशिरा आलेल्या व्यक्तीने त्यांची बॅग कार्यालयात विसरली. याच बॅगेत ही बंदूक आढळली असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक

  • भाजप आमदार संजय केणेकर यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत सापडली बंदूक

  • रात्री उशिरा आलेल्या एका व्यक्तीची बॅग विसरली असता आत मध्ये आढळली बंदूक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा