MNS Meeting  
महाराष्ट्र

MNS Meeting : राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची महत्त्वाची बैठक; काय चर्चा होणार?

आज मनेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(MNS Meeting) आज मनेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक पार पडणार असून पराभवाच चिंतन करण्याकरता मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

MIG येथे सकाळी 9 वाजता ही बैठक होणार असून बुधवारी ही बैठक होणार होती मात्र अजित पवारांच्या निधनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज ही बैठक होणार आहे.

मुंबईतील 52 निवडणुकीचे उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक

  • MIG येथे सकाळी 9 वाजता होणार बैठक

  • मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत राहणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा