Mumbai 
महाराष्ट्र

Mumbai : KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम; एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत गैरहजर

आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार होते.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai ) आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार होते. BMC च्या KEM रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या औचित्याने हे एकत्र येणार होते.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे तर भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार होते.

शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता या KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळत असून मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.

Summary

  • KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिन

  • कार्यक्रमला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत अनुपस्थित

  • मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा