महाराष्ट्र

दीड वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

Published by : Lokshahi News

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगावा येथे दीड वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला हल्ला केला. ही चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर बिबट्यानं हल्ला केला. अचानक दूध विक्रेता आल्याने दुचाकीच्या प्रकाशाने बिबट्या दचकला आणि मुलीला तिथेच टाकून जवळच्या उसात बिबट्याने धूम ठोकली.

संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अकोले येथील रुग्णालयात प्रथम उपचारानंतर, चिमुकलीला लोणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा