Beed 
महाराष्ट्र

Beed : बीडच्या परळी येथे पशुधन एक्सपोचे आयोजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता

बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Beed ) बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. बीडच्या परळी येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने महा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी व पशुपालनासाठी देशभरातील उपयुक्त तज्ञांचे मार्गदर्शन, पशुधनाची संवर्धन वाढीसाठी चर्चासत्र, शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले 300 हून अधिक स्टॉल्स देखील या कार्यक्रमात असणार आहेत.

काल या उपक्रमाचे उद्घाटन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summary

  • बीडच्या परळी येथे पशुधन एक्सपोचे आयोजन

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता

  • शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा