महाराष्ट्र

Maharashtra Corona | दिलासादायक ! 6 ह्जार 270 नवे बाधित

Published by : Lokshahi News

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने खालावत चालली आहे. आज राज्यात 6 ह्जार 270 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागासाठी मोठा दिलासा आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 1 लाख 24 हजार 398 अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर 6 हजार 270 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 13 हजार 758 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत एकूण 57 लाख 33 हजार 215 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 1 लाख 18 हजार 313 झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा