Marigold Flower Prices 
महाराष्ट्र

Marigold Flower Prices : ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलं महागली; दर शंभरी पार

पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले

  • फुलांचे दर शंभरी पार

  • पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट

(Marigold Flower Prices) दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांचे भाव वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.

झेंडूसोबत इतर फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले आहेत, फुलांचे दर शंभरी पार झाल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत असून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने दिलेल्‍या तडाख्याने फुलशेतीही अडचणीत सापडली आहे.

सणासुदीच्या निमित्ताने फुलबाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात. फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते. मुसळधार पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांची मागणी वाढते

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा