Sunetra Pawar 
महाराष्ट्र

Sunetra Pawar : पुणे जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांची आज बैठक

सुनेत्रा पवार यांनी आज पुणे जिल्हा परिषदेवर नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी आज पुणे जिल्हा परिषदेवर नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता सर्किट हाऊसवर ही बैठक होणार आहे.

सुनेत्रा पवार सदस्यांकडून झेडपीचे नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेणार असून या बैठकीत त्या पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

या बैठकीला पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरूर, भोर, वेल्हे आणि हवेली तालुक्यातील सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर बाकीच्या तालुक्यांतील सदस्यांची स्वतंत्र बैठक बारामती येथे आयोजित केली जाणार आहे.

Summary

  • पुणे जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक

  • सकाळी 10 वाजता सर्कीट हाऊसवर होणार बैठक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा