थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MHADA ) म्हाडा विविध वसाहतींमधील 120 घरे विकणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हाडाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० घरे 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज नोंदणी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. घराची कमीत कमी किंमत 31 लाख असणार असून
म्हाडाच्या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, घर निश्चित करणे या सर्व प्रक्रियेला 12 फेब्रुवारीला सकाळी 11 पासून करण्यात येणार आहे. घर निश्चित करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे.
Summary
म्हाडा विविध वसाहतींमधील 120 घरे विकणार
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
घराची कमीत कमी किंमत 31 लाख असणार