थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
MIM पक्षाचे विजयी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आज हैदराबादला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे.
आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून इम्तियाज जलील यांच्या सह विजयी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य हैदराबादला रवाना झाले आहेत.
इम्तियाज जलील विजयी उमेदवारांना घेऊन शक्ती प्रदर्शन करत हैदराबादला रवाना झाले. MIM पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांची भेट घेण्यासाठी विजयी उमेदवार हैदराबादला गेले आहेत.
Summary
MIM पक्षाचे विजयी नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हैदराबादला रवाना
पक्षश्रेष्ठींची भेट घेणार
असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांची भेट घेण्यासाठी विजयी उमेदवार जाणार