Nashik 
महाराष्ट्र

Nashik : नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध

नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध झाली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik) नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध झाली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज केला होता.

मात्र निवडणुकीत त्यांनी माघार घेतल्याने स्थायी समितीची सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून मच्छिंद्र सानप नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती झाले आहेत.

Summary

  • नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध

  • भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापती म्हणून निवड

  • अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी केला होता अर्ज

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा