Nashik Tapovan 
महाराष्ट्र

Nashik Tapovan : नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरण: पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

नाशिकच्या तपोवन येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारताना होणाऱ्या सुमारे 1800 झाडांच्या कथित वृक्षतोडीविरोधात काल सुनावणी पार पडली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik Tapovan ) नाशिकच्या तपोवन येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारताना होणाऱ्या सुमारे 1800 झाडांच्या कथित वृक्षतोडीविरोधात काल सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी पार पडली.

मनसे नेते नितीन पंडित यांनी वृक्ष तोडण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती.

याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात 24 तारखेला ही सुनावणी पार पडणार असून काल झालेल्या सुनावणीत मनपा प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने ही सुनावणी पुढे ढकलली गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार

  • मुंबई उच्च न्यायालयात 24 तारखेला होणार सुनावणी

  • मनसे नेते नितीन पंडित यांनी वृक्ष तोडण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा