Nilesh Rane 
महाराष्ट्र

Nilesh Rane : कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Nilesh Rane ) : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मालवण नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केला. याच पार्श्वभूमीवर आता कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये निलेश राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता असून कोकणातील निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना फोन करत कौतुक केलं असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिका निवडणुका मध्ये देखील निलेश राणे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

  • शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये निलेश राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता

  • कोकणातील निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना फोन करत केले कौतुक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा