Ola, Uber, Rapido 
महाराष्ट्र

Ola, Uber, Rapido : उद्या ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांनी दिली बंदची हाक

आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित वाहन चालकांनी उद्या शनिवारी बंदची हाक दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ola, Uber, Rapido ) आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित वाहन चालकांनी उद्या शनिवारी बंदची हाक दिली आहे. 7 फेब्रुवारीला उद्या ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांकडून बंदची हाक देण्यात आली असून त्यामुळे ॲप आधारित सर्व टॅक्सी सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारण्यासंदर्भात हा संप करणारा आल्याची माहिती मिळत असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनावर ताण पडण्याची शक्यता आहे. गिग कामगार मंचाचे केशव क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे.

पॅनिक बटण उपकरणाचा देखील वाहनचालकांवर भुर्दंड पडत असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • 7 फेब्रुवारीला ओला, उबर, रॅपिडो कंपनीच्या कॅब आणि रिक्षा चालकांनी दिली बंदची हाक

  • त्यामुळे ॲप आधारित सर्व टॅक्सी सेवा बंद राहतील

  • कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारण्यासंदर्भात हा संप करणारा आल्याची माहिती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा