Ujani Dam 
महाराष्ट्र

Ujani Dam : प्रजासत्ताक दिनानिमित्त उजनी धरणाला तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई; धरणाचे सौंदर्य अधिक खुलले

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ujani Dam) आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहाटेपासून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे. यासोबतच मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या सांडव्याच्या दरवाजांवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे.

यामुळे या परिसराचे सौंदर्य खुललं असून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाताना उजनी धरणाचे हे सुंदर रूप पाहायला मिळत आहे.

Summary

  • आज 77वा प्रजासत्ताक दिन

  • उजनी धरणाला तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई

  • विद्युत रोषणाईने धरणाचे सौंदर्य अधिक खुलले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा