थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
स्वर्गीय गिल्बर्ट मेंडोसा यांचे नातू आणि नवनिर्वाचित नगरसेवक तारेन मेंडोसा यांनी सभागृहात आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे गटनेते अनिल सावंत यांनी तारेन मेंडोसा यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
महासभेच्या बैठकीच्या सुरुवातीलाच येण्याच्या मार्गावर खुर्ची टाकून बसला एका दबंगासारखे बसले होते या विषयावरून जोरदार शब्दयुद्ध झाले त्यांच्या या वागण्याने सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप विरोधकांनी केला. “लोकशाहीच्या मंदिरात अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असून नागरिकांच्या प्रतिनिधींनी सभागृहाची मर्यादा पाळली पाहिजे,” असे अनिल सावंत यांनी सांगितले.

तारेन मेंडोसा सभागृहात आक्षेपार्ह वर्तन केल्याचा विरोधकांचा आरोप.
अनिल सावंत यांनी सभागृहाची सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली.
विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
सभागृहातील शिस्त आणि परंपरा जपण्याची गरज अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली.