PM Narendra Modi 
महाराष्ट्र

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांची थेट संवाद साधणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(PM Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांची थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 9 वा भाग असून यामध्ये परीक्षेचा ताण कमी करणे, आत्मविश्‍वास वाढवणे आणि सकारात्मक वातावरण राखण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा