Ajit Pawar  
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले .

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Ajit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

या घटनेचा आता तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून केला जाणार आहे.

दिल्लीतल्या एका खाजगी गुप्तहेर संस्थेकडून अपघात तपासाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या गुप्तहेर संस्थेकडून मिळालेला डाटा उद्या आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत मांडणार असल्याची माहिती मिळत असून याच गुप्तहेराच्या मदतीने रोहित पवार उद्याच्या पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summary

  • अजितदादांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री

  • अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून केला जाणार

  • दिल्लीतल्या एका खाजगी गुप्तहेर संस्थेकडून अपघात तपासाच्या कामाला सुरुवात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा