Paithan 
महाराष्ट्र

Paithan : पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Paithan) छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भिडल्याची माहिती मिळत असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत राडा झाला. खिडकीतून फॉर्म दिल्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेने आक्षेप घेतल्याने प्रक्रिया अर्धा तास ठप्प झाल्याची माहिती मिळत असून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Summary

  • छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा

  • भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भिडले

  • निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत राडा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा